पोस्ट्स

जुलै १८, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

17 जूलै चा निमित्याने

इमेज
विब्लडन स्पर्धेत भारतीयांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन आणी आंध्रप्रदेश मधील राजमंद्री येथील चेंगराचेंगरीत म्रुत्युमूखी पडलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीचा द ुखात आपण सर्व जण सहभागी आहोत अशी मला म्हणजे अजिंक्य तरटे ला आशा आहे  17 जूलै हा जागतीक भुजल दिन म्हणुन ओळखला जातो (आता काहीजण असा एक दिवस साजरे करून काय होते ?अशा प्रश्न उपस्थित करतील त्यांना माझे म्हणजे अजिंक्य तरटे याचे असे सांगणे आहे की किमान पक्षी एक दिवस का होइना हे प्रश्न चर्चीले जातात काहीच नसण्यापेक्षा एक दिवस का होइना हे विषय चर्चीले जाणे हे माझ्या मते म्हणजे अजिंक्य तरटे चा मते चांगले आहे) जो सध्याचा काळातील अत्यंत महत्वाचा विषय आहे आणी सध्याचाऊ हवामान बदलाचा दुष्काळाचा काळात तर त्याचे महत्व अधिकच वाढणार आहे आपण विहीरीतून बोअरवेल मधून जे पाणी काढतो त्यास भुजल म्हणतात जगात शेतीतून अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी खुप जास्त प्रमाणात भुजल वापरले गेले परीणामी जगातील कित्येक भागातील भुजल संपले त्याची कमतरता झाल्याने अनेक दुषपरीणाम समोर आल्याने भुजलाचे महत्व जगाला समजण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले सध्या जगातील अन