पोस्ट्स

डिसेंबर १८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२३ भारतीय क्रीडाविश्व

इमेज
सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता   मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता    ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात   भारतीय क्रीडाविश्वातील घडामोडी बघूया या वर्षी क्रीडा क्षेत्राचा करता ठळकपणे बोलायचे झाल्यास क्रिकेट खेळाची एकदिवसीय विश्वचषक पुरुष स्पर्धेचे भारतात झालेले आयोजन आणि चीनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक पदके मिळवण्याची घटना झालेली असली तरी भारतीय क्रीडाक्षेत्रात एव्हढ्याच घटना घडल्या असे समजणे चुकीचे ठरेल क्रिकेटशिवाय बुद्धिबळ या खेळात भारतीयांनी खूप अभिनंदनास्पद

सिंहावलोकन २०२3 भारत आणि जग (सार्क देश वगळून )

इमेज
            सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता   मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने  ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता    ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारत आणि जग ( सार्क देश वगळून ) बघूया       या वर्षी   खलिस्तान या विषयावरून कॅनडा या देशाबरोबर अगदी तुटेपर्यंत ताणले गेलेले राजनैतिक संबंध भारताने यशस्वीपणे आयोजित केलेले जी २० या गटाचे आयोजन या बाबी प्रमुख असल्या तरी या खेरीज अन्य गोष्टींनी हे वर्ष गाजवले२०२३ च्या प्रजास