पोस्ट्स

सप्टेंबर २५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हवामान बदल आणि आपण

इमेज
          दिनांक 24 सप्टेंबर रोजी टिव्हीवर सर्फिंग करत असताना सिंगापूर येथून प्रक्षेपित होणाऱ्या "चँनेल न्युज एशिया" या वृत्तवाहिनीवर  इनसाईट या मालिकेत एक चांगला कार्यक्रम बघण्यात आला . त्याचे नाव "Climate change India's Disaster" असे होते . भारतीय वृत्तवाहिनीवर या प्रकारचे कार्यक्रम का  होत नाही?  हा प्रश्न सोडुन देवूया .मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे, ते त्यात सांगितलेल्या माहितीकडे .                 एक तासाच्या या कार्यक्रमात सांगण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जगात बदलत्या हवामानाच्या ज्या अनिष्ट घटना घडत आहेत , त्यापैकी 10%, घटना भारतात घडत आहेत. या घटनांमुळे "बदलत्या हवामानामुळे प्रभावित होवून गरीब झालेले लोक असा स्वतंत्र्य लोकसमुह भारतात आगामी काळात अस्तिवात येवू शकतो . भारतात सध्या होणाऱ्या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका गरीब जनतेला बसणार आहे . भागाचा विचार करता सर्वाधिक लोकसंख्येचा बिहार,  मुंबई अस्या प्रदेशांना तो जास्त बसणार आहे . यासाठी दिवसोंदिवस लहरी होत जाणारे हवामान , तसेच प्रशासनाचे अपुरे, अयोग्य पद्धतीने नियोजन यासाठी जवाबदार असल्याचे यात सा