पोस्ट्स

ऑक्टोबर ९, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काळाच्या पुढे बघणारा सिने दिग्दर्शक गुरुदत्त

इमेज
गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण  भारतीय सिने सृष्टीला पडलेलं एक कोडे .  १० ऑकटोबर२०१८ ला त्यांच्या जाण्याला ५४ वर्ष पूर्ण होतील .  मात्र आज देखील त्यांचे नाव आदराने  घेतले जाते यातच त्यांचे  मोठेपण दिसून येते . अत्यंत हळव्या मनाच्या मानवी आयुष्यातील  दुःखांना कलात्मकतेने रुपेरी पडद्यावर चित्रित करणारा एक प्रतीभावांत सिने दिग्रदर्शक म्हणजे गुरुदत्त . .  गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे वॆशिष्ट्य म्हणजे मानवी आयुष्यातील दुःखांना सहजतेने चित्रित करणे , प्यासा मध्ये मानवी आयुष्यातली नात्यातील उणिवा त्यांच्या चित्रपटातून स्पष्टपणे जाणवतात. पैशापुढे मानवी नाते  कसे  थिटे पडतात  याचे सुंदर चित्रण यातून घडते . कागज के  फूल या चित्रपटातून सिने सृष्टीचे भीषण वास्तव त्यांनी रसिकांसमोर मांडले . त्यांनी आपल्या चित्रपटात अनेक नव्या तंत्राचा वापर सुद्धा केला . त्यांच्या पुण्यतिथी बदल माझ्याकडुउ त्यांना आदरांजली .  उणेपुरे ३९ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी त्यांनी सिनेसृष्टीत त्यांनी आपले एक स्थान निर्माण केले , जर त्यांच्या दुर्देवी मृत्यू झाला नसता तर भारताला ऑस्कर नक्कीच मिळाले असते  यासाठी म