पोस्ट्स

जून १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझा आवडता नेता...

इमेज
      कोणी त्यांना पप्पु म्हणून हिनवतं, कोणी त्यांना युवराज म्हणून हिनवतं . घराण्याची किर्ती धुळीस मिळवणारा , घराण्यामुळे मोठेपणा मिळणारा मात्र अंगी काहीच कर्तृत्व नसलेला म्हणून त्यांच्याकडे बघावे, असी प्रतिमा माध्यमांकडून उभी करण्यात येते.अपरीपक्तव व्यक्तीमत्व म्हणून त्यांचाकडे बघीतले जाते.अनेकदा त्यांचा आईचा अत्यंत खालचा दर्जाचा उल्लेख करण्यात येतो. तरी ते काहीही अनुचित प्रतिक्रिया देत नाहीत. स्थितप्रज्ञ ऋषितुल्य व्यक्तिमत्वाप्रमाणे या सर्व दर्जाहिन टिकेकडे दुर्लक्ष करुन आपले कार्य अधिकाधीक उत्तम करण्याकडे त्यांचा प्रयत्न असतो.सातत्याने नविन गोष्ट शिकण्याकडे त्यांचा कल असतो. एखादी गोष्ट जर त्यांना आवडली नाही. तर कोणाचीही भीड न बाळगता ते स्पष्टपणे सांगतात. जर एखादी गोष्ट आवडली तर कसलाही बडेजाव न बाळगता त्याचे कौतूक करतात. उगीचच अन्य व्यक्तिंना शक्तीप्रदर्शन करत नाहीत. मात्र वेळ पडल्यावर त्यांची शाररीक ताकद भल्या भल्याची छाती दडपून टाकते. आपण भोगलेल्या कष्टांचे विनाकारण ते भांडवल करत नाही. सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या व्यक्तींमध्ये सर्वात शिक्षीत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते.म्हण