पोस्ट्स

फेब्रुवारी २१, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हमारे पास ८० है !

इमेज
      ज्येष्ठ सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एक डॉयलॉग प्रसिद्ध आहे "मेरे पस मा है " हाच डायलॉग भारताच्या बुद्धिबळ क्षेत्राबाबत म्हणायचं झाल्यास हमारे   ८० है ,तुम्हारे पास   कितने है असा म्हणावा लागेल ,कारण भारताला नुकताच ऐंशीवा ग्रँडमास्टर मिळाला आहे चेन्नई येथील रहिवाशी असलेले आणि दक्षिण रेल्वेत कार्यरत असणारे विग्नेश एन आर हे भारताचे ८० वे ग्रँडमास्टर ठरले आहेत .त्यांनी   जर्मनी देशात सुरु असलेल्या २४ व्या नॉर्द वेस्ट कप २०२३या स्पर्धेत अंतिम फेरीत जर्मनीचे इंटरनॅशनल मास्टर असलेल्या Ilja Schneider यांना पराभवाचा धक्का देत ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५०० इलो रेटिंगचा टप्पा यशस्वीरीत्या पार करत भारताच्या ग्रँडमास्टरच्या संख्येत एकाची वाढ केली   . विशेष आनंदची बाब म्हणजे भारताचे ५९ वे ग्रँडमास्टर विशाख नारायण राजेश्वरी यांचे ते बंधू आहे . विंगेश आर एन आणि विशाख नारायण राजेश्वरी हि भारतातील ग्रँमडमास्तर मिळणारी पहिली भावांची जोडी आहे   विशाख नारायण राजेश्वरी   यांनी २०१९ मध्ये ग्रँडमास्टर हा 'किताब आपल्या झोळीत टाकला होता त्यांनतर ४ वर्षांनी त्यांच्या भावाने