पोस्ट्स

ऑगस्ट २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत युके संबंध नव्या वळणावर !

इमेज
             सध्या आपल्या भारताचे अन्य राष्ट्रांबरोबरचे असणारे संबंध नव्या वळणावर आहेत याची साक्ष देणारी घटना नुकतीच भारत आणि युनाटेड किंग्डम या देशांमध्ये घडली . युके  असे संक्षिप्त नाव असणाऱ्या या देशाला आपल्याकडे सर्वसाधारणपणे इंग्लड असे म्हणतात वास्तविक युनाटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड असे पूर्ण नाव असणाऱ्या या देशातील  चार भागांपैकी एक भाग म्हणजे इंग्लंड होय असो              तर मित्रानो सन 2004 पासून नित्यनियमाने भारतीय नौदल दल आणि युकेची रॉयल नेव्ही यांच्यामध्ये होणारी  कोकण एक्सरसाईज नुकतीच इंग्लिश चॅनेल या भागात झाली,  युके आणि फ्रांस या दोन देशांमध्ये असणाऱ्या खाडीला इंगलीश चॅनेल म्हणतात (दोन भूभागाच्या मध्ये आणणाऱ्या  अरुंद पाण्याचा पाण्याला किंवा  म्हणतात ) या वर्षी झालेल्या कोकण एक्सरसाईजमध्ये भारताकडून आयएनएस तब्बर आणि युनिटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड या देशाकडून एचएमएस  वेस्टमिनिस्टर या दोन युद्धदनौकानदाम्यान झाली या दोन्ही युद्धनौका या फ्रिगेट  प्रकारच्या आहेत  ज्यामुळे अन्य जहाजांचे सरंक्षण करतात  या दोन्ही युद्धनौका  हवाई मार्गे जमिनी