पोस्ट्स

ऑगस्ट २३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाढदिवस जगातील पहिल्या समुपदेशकाचा

इमेज
                                                                             भगवान श्रीकृष्ण यांची  जयंती समस्त भारतात फार मोठ्या उत्साहात  साजरी  करण्यात येते . भगवान श्रीकृष्ण  याना विविध रूपात पुजले जाते .  रणछोडदास कृष्ण , बाळकृष्ण  ,आदी स्वरूपातील कृष्ण ही त्याची प्रमुख रूपे . या सर्व रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णचे एक स्वरूप काहीसे दुर्लक्षित रहाते . ते म्हणजे समुपदेशक श्रीकृष्ण . जगाचा  इतिहासाच्या पौराणिक आणि  भौतिक या दोन्ही प्रकारे आढावा घेतल्यास आपणस हि गोष्ट लगेच लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण  हे  जगातील पहिले समुपदेशक आहेत . युद्धाच्या प्रसंगी व्दिधा  मनस्थिती असणाऱ्या अर्जुनाला त्यांनी समुपदेशन केले होते . त्याचा आधी कोणत्याही प्रकारात समुपदेशनाच्या उल्लेख आढळत नसल्याने भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले समुपदेशक ठरतात .                           माझ्या मते भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली  भगवत गीता हा कोणताही अध्यात्मिक ग्रंथ नसून मानसिक आरोग्य  कश्या प्रकारे  उत्तम ठेवावे  हे सांगणारा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे .                  भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मापासून त्यां