पोस्ट्स

मे २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत ऑस्ट्रेलिया संबंध नव्या वळणावर

इमेज
            भारत ऑस्ट्रेलिया संबंध नव्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि  यास कारणीभूत ठरली आहे,  २१ मे रोजी तेथील लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर ऑस्ट्रेलिया देशात झालेले सत्तांतर . २१ मे रोजी झालेल्या निवडणुकीच्या निकाल अपेक्षेप्रमाणे लिबरल आणि समविचारी पक्षांच्या विरोधात लागला. विविध मतदान पूर्वकल चाचण्यांद्वारे हि गोष्ट दिसून येत होतीच जिच्यावर २१ मे रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाने शिक्कामोर्तब केले . ज्यामुळे स्कॉटमॉरिशन यांची सलग तीन लोकसभा जिंकण्याचा घोड दौडीला विराम लागला ऑस्ट्रेलियाच्या लोकसभेची मुदत ३ वर्षे असते या हिशोबाने ९ वर्षानांतर स्कॉट मॉरिशन पंतप्रधानाची खुर्ची सोडतील स्कॉट मॉरिशन यांची जागा घेतील लेबर पक्षातील अति डावे समजले जाणारे अँथनी अल्बानीजऑस्टेलियाच्या लोकसभेत ७३ जागा लेबर पक्षाने जिंकल्या आहेत  बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या ७६ जागांसाठी अन्य पक्षाकडून ३ जगाचा  पाठिंबा घेत ऑस्ट्रेलिया या देशाचे ३१ वे पंतप्रधान अँथनी अल्बानीज  यांनी मंगळवार २३ मे रोजी  मंगळवार  पदाची शपथ घेतली आहे  जेव्हा नव्या ऑस्ट्रेलियन पंत