पोस्ट्स

जानेवारी २४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्थसंकल्पाशी संबंधित संकल्पना आपणास माहिती आहेत का ?

इमेज
         येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प मांडतील . पुढील वर्षी मे २०२४मध्ये निवडणुका असल्याने त्या वर्षी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा पूर्ण अर्थसंकल्प नसेल तर फक्त मे महिन्यापर्यंत सरकारचा खर्च भागवण्यासाठी मांडण्यात आलेला अशांकालिक अर्थसंकल्प असेल ज्याला तांत्रिक भाषेत I इंटरिम   बजेट   असे म्हणतात हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने तो आपणासाठी अत्यंत महत्वाचा आहे जो समजण्यासाठी काही तांत्रिक संकल्पना आपणास माहिती असणे आवश्यक आहे . ज्यामध्ये चालू करंट अकाउंट डेफिसिट , फिस्कल डेफिसिट ,   रेव्हन्यू डेफिसिट , प्लॅन एक्सापाँडिचर , नॉनप्लॅन एक्सापाँडिचर आदी विविध सुमारे ३५ ते ४० संकल्पनेचा समावेश होतो त्यातील प्रत्येक संकल्पना आपल्यला समजायलाच हवी असे नाही मात्र किमान काहीतरी संकल्पना आपल्यला माहिती असणे अत्यवश्यकच आहे च        ला तर मग जाणून घेउया या संकल्पना मी या लेखात