पोस्ट्स

जून १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुन्हा एकदा भारताला संधी

इमेज
निसर्गाचा भारत हा देश विशेष लाडका असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे जगभरात निसर्गाचा कोपाने विविध देशाच्या प्रशासनला अक्षरक्षा घाम फोडला असताना भारतावर त्या तुलनेत फारच कमी संकट येत असल्याचे दिसत आहे एका अर्थाने निसर्ग आपल्या भारतीयाना हवामानबदलाविषयी काहीतरी ठोस करण्याविषयी वारंवार सूचित करत आहे आपण भारतीय मात्र निसर्गाच्या या निसर्गाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे आपण हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी काहीही करत नाहीये जर या मुळे नाराज होऊन निसर्गाने तो इतर देशांना लावतो तो न्याय आपल्या भारतीयांना लावल्यास आपले हाल कुत्रा देखील खाणार नाही  सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही        ऑस्ट्रेलिया ,दक्षिण आफ्रिका या देशात पावसाने आपले रौद्ररूप दाखवल्यानंतर गेल्याच आठवड्यात ब्राझील या देशाला निसर्गाने आपला हिसका दाखवला पाऊसामुळे भूस्खलन होऊन ब्राझीलमध्ये ९१ ज्यांना प्राणास मुकावे लागले आणि सुमारे दहा हजार लोक विस्थापित झाले आहे तर एक हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले आहेत ब्राझीलच्या भूस्खलनाची जी दृश्ये आंतराष्ट्रीय माध्यमामध्ये आली आहेत त्यानुसार ब्राझीलमध्ये स