पोस्ट्स

डिसेंबर २२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लडाख वासियांच्या आक्रोश

इमेज
            लडाख ,भारताचं नवनिर्मित सर्वात तरुण अश्या दोन केंद्रशासित प्रदेशांपैकी पैकी एक .ज्याची निर्मिती जम्मू काश्मीर या राज्याचे  पुर्नघटन झाल्यावर त्यावेळच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातून झाली . चीनच्या सिंकीयांग या (याला काही ठिकाणी झिंकियांग असा उल्लेख केलेला आढळतो ) मुस्लिम बांधवांची संख्या अधिक असणाऱ्या  स्वायत्त प्रांताशेजारील हा प्रदेश त्याच्या दुर्गमतेमुळे आणि चीनविषयक कारवायांमुळे सातत्याने चर्चेत असतो १९६२ साली याच भागाचा एका लचका तोडून चीनने त्यांच्या सिकियांग प्रांतात  अनधिकृतपणे समाविष्ट केला  तर अशा लडाख गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याला कारण आहे तेथील एकमेव असणाऱ्या खासदाराने लोकसभेत केलेली मागणी  तर मित्रानो १३ डिसेंबर रोजी  जमयांग सेरिंग नामग्याल यांनी संसदेत काही मागण्या केल्या ज्यामध्ये संसदेतील लडाखचे  प्रतिनिधित्व वाढवणे ,लडाखला स्वतंत्र विधिमंडळाची स्थापना करणे तसेच संविधानाच्या ६ व्या परिशिष्टात लडाखच्या समावेश करणे या प्रमुख मागण्या आहेत हा मजकूर लिहीत असताना लडाख या भागातून लोकसभेचा एकमेव खासदार निवडला जातो राज्यसभेत लडाखचे प्रतिनिधित