पोस्ट्स

सप्टेंबर १५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब....... बुद्धिबळाचा (भाग 6)

इमेज
                    भारताचे सलग दुसऱ्या वर्षी बुद्धिबळ आँल्मपियाड जिकण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच झाले. उपात्य फेरीत ब्लिटीश प्रकारात खेळताना भारताला अमेरीकेडून 1.5विरुद्ध 4.5 अस्या मोठ्या फरकाला सामोरे जावे लागले आणि भारताचा बुद्धीबळ आँल्मपियाडमधील प्रवास थांबला. भारताला नमवून अमेरीकेने बुद्धीबळ आँल्मपियाडच्या आंतीम फेरीत प्रवेश केला.आंतीम फेरीत त्यांचा सामना रशियाबरोबर होईल. रशियाने चीनला पहिल्या डावात 3.5 विरुद्ध 2.5 आणि दुसऱ्या डावात 4 विरूद्ध 2असे नमवून आंतीम फेरीत प्रवेश केला आहे.             भारताची उपांत्य फेरीची सुरवात उत्तम झाली.अमेरीकेविरूद्धचा पहिल्या डावात भारताने अमेरीकेवर 5 विरुद्ध एक असे दिमाखदार हरवले. मात्र दुसऱ्या डावात अमेरीकेने भारतावर बाजी उलटवत  भारताला 4विरुद्ध 2 असे हरवले.परीणामी विजेता ठरवण्यासाठी ट्राय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. ज्यामध्ये अमेरीकेने भारताला 5विरुद्ध एक असे हरवले.आणि आंतीम सामन्याचे तिकीट बुक केले. पहिल्या डावात भारताचे कप्तान विश्वनाथन आनंद  यांनी  जेफ्री जिओंगचा यांना तर  पी हरीकृष्ण यांनी डारिऊस स्विर्कझ यांना  आणि द्रोणावली हरीका यांनी अँना