पोस्ट्स

जून ९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इसवी सन 1972 च्या पानावरून पुढे चालू

इमेज
                                   स्वातंञ्योत्तर भारताचा इतिहासात जे जे मोठे नैसर्गिक संकट आले त्यामध्ये 1972चा दुष्कळाचा समावेश करावाच लागेल . यावेळी लोकांना खायला अन्न न मिळाल्याने अनेक लोक निधन पावले . सध्या या दुष्कळाचा कहाण्या सांगितल्या जात आहेत .माञ त्यावेळेस लोकांना पिण्यासाठी पाणी होते , खायला अन्न नव्हते . तर आता खायला अन्न प्रचंड आहे पण पिण्यासाठी पाणी नाहीये . तसे बघायला गेले तर भारतात दर काही वर्षांनी मोठा दुष्काळ पडतोच . संत तुकाराम महाराज किंवा देव मामलेदार   महाराज यांच्या काळातील दुष्काळ प्रसिध्द आहेच . ब्रिटिश भारतात ( वसाहातवादी कालखंड )19व्या शतकाच्या अखेरच्या दोन शतकात भारतात प्रचंड दूष्काळ पडला होता . त्याचे ह्रुद्य द्रावक वर्णन इतिहासाची डाव्या नजरेतून मांडणी करणार्या जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटी (जेएनयू) येथील प्रसिध्द इतिहाससंशोधिका रोमीला थापर यांच्या पुस्तकातून दिसते . याच काळात दुष्काळाच्या प्रश्नासाठी स्ट्रँची कमिशन नेमले गेले होते ज्याने अनेक उपयुक्त सुचना केल्या होत्या .                भौगोलिक दुष्ट्रा विचार करता जगात दरवर्षी कोठे ना कोठे दूष्काळ