पोस्ट्स

ऑगस्ट ९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नितीवाल्या लोकांची अनिती .

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्रात एकच मुद्दा गाजतोय तो म्हणजे पाउस . मराठवाड्यात  काहीच पाऊस नसल्याने आणि सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडल्याने हाहाकार माजला आहे . एकाच राज्यातील ही दोन शहरे मात्र अत्यंत विरोधी हवामान दाखवत आहे  याला कारणीभूत आहे . सध्याचे अत्यंत जलद गतीने बदलणारे हवामान ,  आणि या  प्रकाशाच्या वेगाला लाजवेल अश्या  पद्धतीने बदलत्या हवामानाला कारणीभूत आहे . जगाला सर्वत्र नीतिमत्तेचे धडे देणारा मात्र स्वतः मात्र अत्यंत अनीतीने वागणारा देश अर्थात युनाटेड स्टेस्ट ऑफ अमेरिका .      . जगातील सर्वाधिक नैसर्गिक साधनसंपत्तीची नासधूस करून पर्यावरणाची हानी करणारा हा देश .इतरांनी त्यातही प्रामुख्याने आपल्या भारताने आणि चीनने नैसर्गिक साधन संपत्तीच्या अत्यंत काळजीपूर्वक वापर करावा असे सल्ला देणारा हा देश . स्वतःची आर्थिक प्रगती झाली आहे . ही प्रगती करताना आपण प्रचंड प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीची वाट लावली आहे . आता इतर देशांना प्रगतीची संधी देताना स्वतःच्या नैसर्गिक साधसनसंपत्तीच्या उधळपट्टीला लगाम न  घालणे आवश्यक आहे याची तमा न बाळगता . अन्य विकसनशील  देशानी त्य