पोस्ट्स

मार्च ३१, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वर्तमान जागतिक राजकारणाचे पैलू उलगडणारे पुस्तक ; तेल नावाचे वर्तमान

इमेज
        एखाद्या व्यक्तीची एखाया विषयावरची मते आपणास पटली नाहीत , म्हणून त्या व्यक्तीच्या सर्वच कामाकडे कानाडोळा कारणे तसे चुकीचेच . समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे " उत्तमाची ते घ्यावे , मिळमिळीत ते टाकुनी द्यावे हे वचन याबाबत अमलात आणले तर आपला फायद्याचं असतो . ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुमार यांना हे वचन चपखल लागू होते त्यांची देशातील \ राजकारणाविषयीची   मते काहीही असो ते   क्षणभर बाजूला ठेवत बघितले तर   त्यांच्या आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नैसर्गिक इंधनाच्या विषयातील हुकूमत नाकारता येणे अवघडच .   या विषयावर त्यांनी चार पुस्तके लिहली आहेत ती म्हणजे हा " तेल नावाचा इतिहास आहे . एका तेलियाने   अधर्म युद्ध आणि तेल नावाचे वर्तनमान . या पुस्तकातील तेल नावाचे वतर्मान हे पुस्तक मी नुकतंचसार्वजनिक वाचनायलाय   नाशिक यांच्यासहकार्याने   वाचले   ( त्यातील हा " तेल नावाचा इतिहासआहे    . आणि   एका तेलियाने हि पुस्तके मी या आधीच   वाचली आहेत ज्यांना