पोस्ट्स

डिसेंबर १३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संसदेच्या अधिवेशनातून

इमेज
  सध्या नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे सध्या सुरु असणारे संसदेचे अधिवेशन १७ व्या लोकसभेचे दहावे अधिवेशन आहे . कोणत्याही संसदेने आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यास त्या लोकसाभेची एकूण १५ अधिवेशने होतात त्या नुसार सध्या कार्यरत असणाऱ्या लोकसभेची अजून ५ अधिवेशने शिल्लक आहेत  आपल्या संसदीय प्रणालीनुसार प्रत्येक वर्षात ३ संसदेची अधिवेशने होतात जी पावसाळी हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशने म्हणून ओळखली जातात . १९५२ रोजी आपल्या देशात पहिल्यांदा लोकसभा अस्तित्वात आली . तिचे पाच वर्षानंतर विसर्जन होऊन पुढील ५ वर्षांनी पुढील लोकसभा अस्तित्वात आली त्या हिशोबाने सध्या १७ वी लोकसभा कार्यरत आहे तर सध्या सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य असलेले खासदार देशासाठी महतवाच्या असणाऱ्या विविध प्रश्नावर सरकारच्या मंत्रालयाला प्रश्न विचारत आहेदेशासाठीअत्यंत महत्वाचे असणारे परराष्ट्र मंत्रालय देखील यातून सुटले नाहीये ७ डिसेंबरला अधिवेशन सुरु झाल्यापासून हा लेख लिहण्यापर्यंत ( १३ डिसेंबर सायंकाळ )राज्यसभेत  विचारण्यात आलेलं एकूण तेरा प्रश्न हे परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधि