पोस्ट्स

मे १०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्थिरतेचा मोठा इतिहास असणारा देश पाकिस्तान

इमेज
      मंगळवार ९ मे रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लमबाद येथे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नॅशनल अकाउंटशी ब्युरो (नॅब )ने  अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकाच आगडोंब उसळला आहे . एका ट्रस्टच्या जमिनीचा अपहार केल्याप्रकरणी हि अटक करण्यात आली आहे इम्रान यांच्यावर पाकिस्तानात सुमारे १४० खटले दाखल करण्यात आले असून त्यातील एका खटल्यात अटकपूर्व जमीन मिळवण्यासाठी ते इस्लामाबाद  उच्च न्यायालयात गेले असता एका नाट्यमय घटनेनंतर त्यांना अटक करून अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे हे समजल्यानंतर पाकिस्तानातील जनतेत खदखदत असलेला असांतोष बाहेर येऊन त्याने उग्र हिसंक रूप धारण केले त्यामुळे पाकिस्तनात सर्व देशात  जमाबंदी जाहीर करण्यात येऊन समाजमाध्यमाने बंद करण्यात आली आहे      तसे बघायला गेल्यास विरोधकांवर सुडाचे राजकारण करण्याची पाकिस्तानात मोठी पंरपरा आहे १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान स्वातंत्र्य झाल्यावर आठवड्याभरात म्हणजेच २१ ऑगस्ट १९४७रोजी पाकिस्तानचे तत्कालीन गव्हनर जनरल मोहंमद अली जिना यांनी पाकिस्तानच्या वायव्य सरहद प्रांताचे सरकार राजकीय आकसेपोटी बडतर्फ केले होते तसेच पाकिस्तानची राजधानी कराची कर