पोस्ट्स

डिसेंबर ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचे अशांत शेजार

इमेज
      पाकिस्तान आणि बांगलादेश भारताचे . दोन शेजारी एक पूर्वेकडे आहे एक पश्चिमीकडे .कोणे एकेकाळी एकाच देशाचे भाग असलेले मात्र कालांतराने विविध कारणास्तव विभक्त होऊन दोन स्वतंत्र झालेले हे दोन देश   ते विभक्त होऊन आज ५० वर्षे झाल्यावर पुन्हा एकदा हे देश एका सामान कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते म्हणजे देशातील केंद्रीय सत्तेने सत्ता सोडावी या साठी प्रमुख विरोधी पक्षांनी आंदोलन आणि त्यास मिळणारा अभूतपूर्व पाठिंबा या दोन्ही देशातील आंदोलनाने विविध प्रकारचे हिंसक स्वरूप धारण केले आहे पाकिस्तनमध्ये या आंदोलनदरम्यान पाकिस्तानचे प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला ,ज्यातून ते बचावले तर बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनात एका आंदोलकास १० डिसेंबर रोजी प्राणास मुकावे लागले दोन्ही देशातील केंद्रीय सत्तेच्या कालावधी दीड वर्ष बाकी असताना ते देशाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरले आहेत त्यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली . देशाचे परराष्ट्र धोरण स्वतःच्या देशाच्या हिताचा विचार न करता अन्य देशाला अनुकूल ठरेल अश्या पद्धतीने या सरकारने राबवले असा दोन्ही देशातील