पोस्ट्स

जून २३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठीची सक्ती

इमेज
                      नुकताच महाराष्ट्र सरकारने सर्व बोर्डांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा करणारा आदेश काढला .    तामिळनाडू मध्ये या प्रकारची सक्ती करणारा आदेश याआधी काढण्यात आला होता . मराठीची संवर्धन करण्यासाठी महत्त्वाकांशी पाऊल   म्हणून याकडे सरकारी पक्ष बघत आहे .  . हा प्रश्न न्यायालयात जाणार तिथे सरकार आपली बाजू कशी उचलून धरणार हे बघणे अतौक्याच ठरेल ,  त्यावरच सरकारच्या या निर्णयाकडे बघावे लागेल .                          कविवर्य   कुसुमाग्रजांनी    डोक्यावर राजमुकूट    असणाऱ्या मात्र अंगात फाटकी भरजरी शालू   नेसून    मंत्र्यालायात वाट बघणाऱ्या    मराठीची   कल्पना करून कैक वर्षे लोटली . या वर्षात पुलाखाहून बरच पाणी वाहून गेले आहे , त्या वर्षात मराठीची अवस्थ्या जाऊनच बिकट झाली आहे . या बिकट अवस्थेत नवसंजीवनी देण्याचे कार्य यामुळे होईल असे सत्ताधिकाऱ्याना वाटत आहे   . मात्र याचे पैठण येथे कैक वर्षापासून    उभारण्यात   येणाऱ्या संत साहित्य अभयास