पोस्ट्स

मे २८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यस्टी@74

इमेज
      येत्या मंगळवारी 1जून रोजी आपली महाराष्टाची एसटी 73 वर्षे पुर्ण करुन74 व्या वर्षात पदार्पण करत आहे.त्याबद्दल समस्त एसटी प्रेमीचे मनापासून अभिनंदन .         देशात सार्वजनिक वाहतूकीची रेल्वे वगळता, अन्य कोणतीही व्यवस्था नसताना, नुकत्याच स्वतंत्र्य झालेल्या भारतात सार्वजनिक बससेवेची मुहुर्तमेढ रोवली गेली .ती आपल्या एसटी मार्फत . आपली एसटी सुरु होवून 8वर्षे पुर्ण झाल्यावर केंद्र सरकारकडून देशासाठी  1956 साली सार्वजनिक मोटार वाहतूक नियमन कायदा अस्तिवात आला. 1948 ला त्यावेळचे बाँम्बे स्टेटचे मुख्यमंत्री बी जी खेर यांचे याबाबत अभिननंदन करावे ते कमीच आहे. भारतासारख्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांची संख्या प्रचंड असलेल्या आपल्या देशात खासगी कार प्रत्येकजण घेवू शकणार नाही. त्यासाठी काहीतरी सार्वजनिक सोय असली पाहिजे हे लक्षात घेवून लोकांच्या परीवहनाला महत्व देवून तसी सोय करणारे  बि जी खेर म्हणूनच महत्तवाचे  ठरतात. महाराष्ट्रीयन लोकांनी अनेक नविन बाबी देशाला माहिती करुन दिल्या .एसटी सेवाही त्या पैकीच एक . एसटीच्या माध्यमातून सार्वजनिक बसवाहतुकीचा समर्थ पर्याय  त्यामुळे उभा राहिला .  जोअडचणीवर