पोस्ट्स

जून २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील पाकिस्तान (भाग8)

इमेज
    मित्रांनो, गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानविषयक 9 घडामोडी घडल्या. त्यातील 5 घडामोडींंविषयी मी कालच लिहले होते.आज बघूया उरलेल्या 4घडामोडी.      तर काल न लिहलेल्या 4 घडामोडी , पाकिस्तान FATF च्या ग्रे लिस्ट मध्ये कायम राहणे, CPEC च्या कामांविषयी नकारात्मक बातम्या माध्यमात प्रसिद्ध होणे, पाकिस्तानाच्या लष्करप्रमुखांच्या हत्येचा कट उधळून लावल्याची बातमी माध्यमांमध्ये येणे आणि भारताला मुंबई हल्ल्या प्रकरणी हवा असणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून मान्यता मिळालेई हफिस सय्यद याचा घराजवळ बाँम्बस्फोट होणे, या आहेत.आता बघूया या घडामोडी सविस्तरपणे . तर सन 2000 मध्ये स्थापन झालेल्या FATF अर्थात फायनासियल अँक्शन टास्क फोर्सच्या ग्रे देशांच्या यादीत पाकिस्तान कायम राहिला आहे. पाकिस्तान सध्या तिसऱ्यांंदा FATF च्या ग्रे  यादीत आहे. या आधी पाकिस्तान 2008 मध्ये  पहिल्यांदा ग्रे यादीत सहभागी झाला होता.जो 2009 मध्ये बाहेर पडला . त्यानंतर 2013ला परत पाकिस्तान या यादीत आला जो 2015 मध्ये बाहेर पडला. नंतर 2018 ला पुन्हा यादीत समाविष्ट झाला जो आजपर्यत आहे. मागच्या वर्षी FATF ने 27 उदिष्टे पाकिस्तानला पु