पोस्ट्स

सप्टेंबर २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखेर श्रीलंकेचे घोडे गंगेत न्हाले

इमेज
            वेगवेगळ्या अडचणींचा समस्येच्या  सामना करत अखेर एखादी गोष्ट पूर्ण झाल्यास त्यास मराठीत  अखेर  घोडे गंगेत न्हाले अशी  मराठी म्हण वापरत्तात . सध्याच्या काळात श्रीलंकेला ही म्हण पूर्णतः लागू पडते .  चर्चेच्या ९ व्या फेरीअखेर १ सप्टेंबर रोजी आंतराष्ट्रीय नाणेनिने  श्रीलंकेला  २ अब्ज ९० लाख अमेरिकी डॉलरची आर्थिक मदत जाहीर केली आहे ही हि आर्थिक मदत एकाच वेळी मिळणार नसून पुढील ४८ महिन्यात टप्प्याटप्याने मिळणार आहे . ही आर्थिक मदत श्रीलंका, आधीचे कर्ज फेडणे,  अर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरु करणे , देशाकडील परकीय गांजाजळीत वाढ करणे,  आदी कामासाठी वापरू शकते . असे वक्तव्य श्रीलंकेचे राष्ट्रपती तथा देशाचे अर्थमंत्री रनीला विक्रमसिंघे यांनी या संदर्भात राष्ट्राला संबोधताना केले . ही आर्थिक मदत देताना श्रीलंकेवर देशात आर्थिक आणि राजकीय स्थैर्य कायम राहिले पाहिजे अशी अट आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून लादण्यात आली आहे ही आर्थिक मदत मिळण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी श्रीलंकेच्या संसदेत १० % तुटीचा अर्थसंकल्प देशाचे अर्थमंत्री तथा देशाचे राष्ट्रपती रनीला विक्रमसिंघे यांनी मांडला . अर