पोस्ट्स

नोव्हेंबर २९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रेक्सिटच्या वाटेवरच्या निवडणुका (भाग 5)

इमेज
               सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, जगाला धडकी भरेल  अश्या घडामोडी जगात घडत आहे .  ब्रेक्सिटच्या वाटेवरच्या युनाटेड किंग्डम या देशात 12 डिसेंबर2019 ला होणाऱ्या निवडणुका  या त्यापैकीच एक . (या ब्लॉगवरील ब्रेक्सिट विषयाची ही पाचवी पोस्ट . या आधीच्या पोस्ट  तुम्ही या ब्लॉग पोस्टच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात . ) युनाटेड  किंग्डम या देशातील महत्त्वाची वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसी ने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या  निवडणूकपूर्व मतदानकाल चाचणीनुसार (pre   election exit poll ) ब्रेक्सिटच्या विरोधी भूमिका असलेल्या सोशल डेमोक्रेटिक या पक्षाला लोकांचा कल मिळत आहे . मात्र लेबर   (मजूर  पक्ष ) पक्षामार्फत विभागवार प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यानंतर यामध्ये बदल होऊ शकतो .लेबर   (मजूर पक्ष ) पक्षामार्फत दिनांक 29 नोव्हेंबरला 2019 त्यांचा विभागवार जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे .                                     मित्रानो आपल्यापैकी  

विलुप्त होणाऱ्या गेंड्याच्या प्रजातीविषयी थोडेसे

इमेज
                 सध्या समस्त मराठी वृत्तवाहिन्यांबरोबरच हिंदी आणि भारतीय माध्यमसमूहाच्या इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी माहितीचा रतीब टाकत असताना, पृथ्वीच्या जैवविविधेतेवरचे संकट म्हणता येईल , अशी घटना 23 नोव्हेंबर 2019 ला  मलेशिया या देशात घडली . मात्र आपल्या भारतीय माध्यमात या विषयी फारसे काही चर्चिले गेले नाही . तर चला मित्रानो माहिती करून घेउया या घटनेविषयी   मित्रांनो , सर्वात वजनदार  शाकाहारी प्राण्यांपैकी एक म्हणून   म्हणून  ज्या  प्राण्यांकडे बघितले जाते , तो म्हणजे गेंडा . या गेंड्याच्या एका प्रजातीविषयीच आजचा लेख आहे . तर, जगभरात गेंड्याच्या 5  प्रजाती आढळतात . त्यामध्ये आकाराने सर्वात लहान म्हणून ओळखली जाणारी प्रजाती म्हणजे सुमात्रीयन गेंडा . जो फक्त इंडोनेशिया आणि मलेशिया या देशात आढळतो . ( खरेतर या देशाच्या यादीतून मलेशिया आता वगळायला हवे ) युनोस्कोच्या  अत्यंत धोकादायक स्थितीत असणाऱ्या प्राण्यांच्या यादीत या प्रजातीच्या गेंड्याचा फार  वरचा क्रमांक  लागतो .                  तर अश्या  स्थितीत  असणाऱ्या   सुमात्रीयन  गेंड्यांच्या बाबतीत अत्यंत दुर्दैव