पोस्ट्स

डिसेंबर ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपली एसटी बदलतीये !

इमेज
      आपली एसटी बदलतीये ! होय आपली एसटी बदलतीये .एकेकाळी अस्वचतेचे आगर समजण्यात येणाऱ्या  बस्थानकांचे रुपडे पालटत आपली एसटी आता अधिकाधिक प्रवाशी हिताय होण्याकडे वेगाने वाटचाल करत आहे . एसटीच्या वाढेल तिथे प्रवास सारख्या योजनांचा फायदा घेत आपल्या एसटीतून फिरल्यास हि बाब सहजतेने लक्षात येते . बस्थानकातून बाहेर पडणाऱ्या आणि बस स्थानकात येणाऱ्या बसेसची माहिती विनासायास प्रवाश्याना व्हावी यासाठी एस्टीविशेष प्रयत्नशील असल्याचे सहजतेने समजते . वेळोवेळी होणारे  बसेसच्या वेळापत्रकातील बदल नव्याने सुरु होणाऱ्या बसेसची नोंद , बंद झालेल्या बसेसची माहिती रद्द करण्याची प्रक्रिया बस्थानकावर लावलेल्या वेळापत्रकात न करणे . किंबहुना वेळापत्रक वाचता आले तरी बेहत्तर या प्रकारच्या पद्धतीचे वेळापत्रक भिंतीवर टांगने वेळापत्रकाच्या ठिकाणी बसेसची माहितीच्या ऐवजी अन्य जाहिरातीच दिसणे त्यामुळे बसेसची व्यवस्थित माहिती ना मिळणे  . बसस्थानकात वेळापपत्रक असलेल्या भिंतीनजीक असलेली अस्वच्छता ज्यामुळे वेळापत्रक बघणे हा एक त्रासदायक अनुभव या पूर्वी असायचा मात्र हे सर्व इतिहासजमा करण्याचा चंग एसटीने बांधला असल्याचा अनुभ

पाकिस्तानचे बुमरँग

इमेज
आँस्टेलियातील  आदिवासी बुमरँग नावाचे शस्त्र वापरात,जे शिकारीच्यावेळी एखाद्या प्राण्याला फेकुन मारल्यावर सुरक्षीतपणे परत व्यक्तीचा हातात येते. मात्र आदिवासींनी  प्राण्यास बुमरँग मारल्यावर ते एखाद्या वेळी फेकणाऱ्यास देखील इजा पोहचवते. असाच काहीसा बुमरँग उलटण्याचा अनुभव सध्या पाकिस्तान घेत आहे.  स्वतः च्या फायद्यासाठी ज्या अफगाणिस्तानमध्ये धर्मांध तालिबानचे विषारी झाड लावले,त्याचीविषारी  फळे आता पाकिस्तानला चाखावी लागत आहेत. पाकिस्तानचा अफगाणिस्तान मधील अँबेसी समोर झालेल्या शक्तीशाली स्फोटात पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधीलअँबेसिडर आणि त्यांचा डायव्हर गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवार 2डिसेंबर रोजी रात्री हा स्फोट झाला.या दोघांचा मृत्यू अगदी थोडक्यात बचावला असे प्रसिद्धीपत्रक पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यामार्फत काढण्यात आले आहे. सयुक्त राष्टसंघात देखील याचा निषेध करण्यात आला यावरुन या स्फोटाची भीषणता आपण समजू शकतो      भारताच्या विरूद्ध वापरता यावा यासाठी पाकिस्तानने दूबळ्या अफगाणिस्तानची निर्मिती केली.अफगाणिस्तानला दुबळा करण्यासाठी तेथील कट्टरतेला पाकिस्तानकडून खतपाणी देण्यात आले.प्रसंगी जग धिक