पोस्ट्स

जून २७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचे आखाती देशाशी संबंध दृढ होणार !

इमेज
           गेल्या काही महिन्याचा आढावा घेतला असता, मोदी सरकारतर्फे अनेक देशांशी नव्याने परराष्ट्र संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला अजात आहे या २०२२ वर्षी १ जानेवारीपासून अनेक देशाचे प्रमुख , परराष्ट्र आणि सरंक्षण  भारतात येऊन गेले  ऑस्ट्रेलियाचे विद्यमान सरंक्षण मंत्री , बांगलादेशचे सरंक्षण मंत्री जपानचे पंतप्रधान ,चीनचे परराष्ट्र मंत्री ,  युकेच्या सरंक्षण मंत्री ही त्यातील काही प्रमुख नवे .   भारताच्या राष्ट्रपती संरक्षण मंत्री , परराष्ट्र मंत्री पंतप्रधान यांनी मध्य आशिया , दक्षिणपूर्व आशियातील अनेक देश आपल्या शेजारील मालदीव श्रीलंका आदी अनेक देशांना भारताशी त्यांचे संबंध अधिक मैत्रीपूर्ण होण्याच्या उद्देश्याने भेटी दिल्या ऑस्ट्रेलियाचे जानेवारीमध्ये पंतप्रधान असणाऱ्या स्कॉट मॉरिसन आदी  नेक परदेशी नेत्यांनी भारताच्या नेत्यांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला . या मालिकेत आता  अजून  एक नवा समाविष्ट होणार आहे ते म्हणजे युनाटेड अरब अमिरात .         युएई या आपल्या अद्याक्षरानी ओळखल्या जाणाऱ्या या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ परिषदेच्या जर्मनीतील अधिवेशनवरून येताना २८ जून रोजी एका दि