पोस्ट्स

जून १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या खऱ्या प्रश्नांना कधी कोणत्या तयारीने सामोरे जणार ?

इमेज
सध्या आपल्या भारतात ज्याचा रोजच्या जगण्यात फारच कमी संबंध असणाऱ्या  किंबहुना रोज जगताना काहीच संबंध येत नसलेल्या मुद्यांना काहीसे अधिक महत्व देण्यात येत असल्याचे  सर्वसाधारण समाजात काय बोलले जाते याचा कानोसा घेतल्यास सहजतेने लक्षत येते या गौण महत्त्वाच्या मुद्यांमध्ये एका महत्तवाच्या मुद्याकडे आपले मोठ्या प्रमाणत दुर्लक्ष होत असल्याचे आपणस सहजतेने दिसते तो मुद्दा म्हणजे हवामान बदल होय  आज  जून महिन्यात जगातील एक फार मोठा भूभाग हवामान बदलामुळे चिंतेत आहे ज्यामध्ये चीनपासून मध्यपूर्व आखाती देश . पश्चिम युरोपीय राष्ट्रे आणि बलाढ्य अश्या अमेरिका देशाचा पश्चिमेकडील पॅसिफिक किनाऱ्याचा भाग तसेच दक्षिण पूर्वेकडील भाग अशा जगभरातील सर्व ठिकाणच्या समावेश होत आहे आपल्याकडे कोणते मुद्दे चर्चेत आहेत आपल्या प्राधान्यक्रमात हवामानबद्दल हा मुद्दा किती खालच्या क्रमांकावर आहे हे काही नव्याने सांगायला नकोच असो     चीनमार्फत हवामानबदलाचे संकट ओळखून करावयाच्या उपायांची माहिती देण्यासाठी तेथील सरकारतर्फे हवामान बदल कृती पहिले पंधरा दिवस आरखडा २०३५ प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यामध्ये हवामानबदलामुळे चीनमधील कृष