पोस्ट्स

जुलै १५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या ज्वालामुखींना कधी सामोरे जणार आपण ?

इमेज
    शुक्रवार १५ जुलैला सकाळी पुण्यात अक्षय माटेगावकर नावाच्या २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली सुप्रसिद्ध अभिनेत्री  केतकी माटेगावकर हिचा  अक्षय चुलतभाऊ होता . आपणास इंटरशिपमध्ये पुरेसे मार्क न मिळाल्याने चांगली नोकरी मिळणार नाही या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले . अक्षयची आई मुबई विद्यापीठात प्राध्यापक आहे तर वडील मुबईला एका कंपनीत उच्च पदस्थ अभियंता आहेत . तर त्याची चुलत बहिणी आघडीची अभिनेत्री  आहे . लौकिक अर्थाने त्याचे कुटूंब सुस्थितीत होते सर्व घराची जवाबदारी त्याच्या खांद्यावरच आहे त्याला नोकरी न मिळाल्यास घराचे खायला वांदे होतील अशी स्थिती नव्हती  उलट नोकरी न मिळाल्याने तो काही काळ जरी बेरोजगार राहिला असता तरी तो उपाशी मरण्याची स्थिती नव्हती  . असे असून देखील अक्षयने जेमतेम २१ व्या वर्षी आत्महत्या केली ज्या कारणाने अक्षयने आत्महत्या हे पाऊल उचलले ते बघता आजची युवापिढी कोणत्या अवस्थेत जगत आहे याचा डोळ्यात अंजन घालणारा पुरावाच म्हणावा लागेल       अक्षयचे घर प्रसिद्ध असल्याने त्याच्या आत्महत्येची बातमी माध्यमात आली मात्र ज्याचे घर प्रसिद्ध नाही अश्या कितीतरी अक्षयच्या आत्म