पोस्ट्स

फेब्रुवारी २२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत बुद्धिबळातील भविष्यातील महासत्ता

इमेज
              बुद्धिबळाच्या इतिहासात एकेकाळी रशियाचा दबदबा होता . खेळाडू जरी वेगवेगळा असला तरी, जगात बुद्धिबळाचा विश्वविजेता हा रशियाचाच असे कालांतराने रशियाचे हे अभेद्य वाटणारे साम्राज ढासळले . अमेरिका , भारत , नॉर्वे आदी अनेक देशांचे बुद्धिबळपटू विश्वविजेते होऊ लागले .  मात्र आता पुन्हा बुद्धिबळ या खेळावर पुन्हा एकदा एकाच देशाचे प्रभुत्व निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बुद्धिबळातील ती भविष्यातील महासत्ता आहे भारत , हो आपला भारत आगामी काळात बुद्धिबळातील महासत्ता होणार आहे ज्या प्रमाणे मोठ्या व्यक्तीच्या बालपणीच त्यांचे पाय पाळण्यात दिसतात,  तश्याच प्रमाणे  विविध जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळ जी चमकदार कामगिरी करत आहेत त्यानुसार ही गोष्ट सिद्ध होत आहे . २१ फेब्रुवारी  २०२२ रोजी जेमतेम १६ वर्षाचे भारतातील सर्वात तरुण आणि जगातील क्रमांक दोनचे तरुण ग्रँडमास्टर आर प्रग्न्यानंद यांनी विद्यमान आणि या आधी  सहावेळा विश्वविजेता असणाऱ्या मॅग्नस कार्लसन यास पराभूत करून त्याची झलक दाखवली आहे .   नाशिकच्या तरुणांचे आयकॉन असणारे  भारतातील क्रमांक दोनचे ग्रँडमास्टर  विदित गुजराथी,