पोस्ट्स

एप्रिल २६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत पाक संबंध नव्या दिशेने ?

इमेज
भारत  आणि पाकिस्तान यांच्या संबंधावर परिणाम करणाऱ्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या . पहिल्या गोष्टीत अमेरिकेचा देखील काहीसा सहभाग आहे . तर दुसरी गोष्ट पूर्णतः भारत पाकिस्तान यांच्याशी संदर्भात आहे पाकिस्तान आपल्या भारताचा शत्रू आहे तसेच पाकिस्तान आपल्या बरोबर मोठी सीमा शेअर करतो त्यामुळे या घडामोडी आपल्यासाठी अत्यंत महतवाच्या ठरतात तर जाणून घेउया त्या घडामोंडीविषयी  तर अमेरिकेत सध्या ज्या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष आणि उप्राष्ट्राध्यक्ष आहेत त्या डेमोक्रेक्रीक पक्षाच्या सिनेटर (आपल्या खासदरा समकक्ष )  असणाऱ्या इल्हान उमर यांनी नुकत्याच आपल्या पाकिस्तानने अनधिकृतरित्या आपल्या ताब्यात ठेवलेल्या पाकव्याप्त काश्मीर या भागाला भेट दिली त्यावेळी त्यांची पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि विद्यमान पंतप्रधान शरीफ यांच्या बरोबर असणारे फोटो प्रसिद्ध करण्यात आले .पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान  अमेरिकेच्या सरकारच्या हस्तक्षेपामुळे माझे सरकार उलथवून टाकण्यात आले असा आरोप करत आहेत तो आरोप करून काहीच दिवस होत आंही तोच त्याच पक्षाच्या सिनेटर इल्हान उमर  यांच्या बरोबर फोटो प्रसिद्ध झाल्यामु