पोस्ट्स

जानेवारी ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धिबळात शिस्तीचे महत्व (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग १ २)

इमेज
             बुद्धिबळामध्ये एकाग्रता का आवश्यक असते ? ती कशी वाढवावी ? हे आपण मागच्या भागात बघितले या भागात आपण बुद्धिबपटूला यशस्वी होण्यासाठी बुद्धिबळपटूला शिस्त का आवश्यक असते ? ते बघूया . तसे बघता सर्वच यशस्वी लोकांच्या जीवनात एकाग्रतेबरोबर शिस्तही महत्त्वाची असते / शिस्तीबद्दल ज्येष्ठ क्रीडामानसशास्त्रज्ञ निवृत्त अय पी एस अधिकारी कै.  भीष्मराज बाम सरांनी यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले की , मोठेमोठे खेळाडू , कलाकार नेते या सर्व यशस्वी व्यक्तींना अंगात शिस्त मुरवली तरच यश आणि कीर्ती मिळवता येते . जर आपण कंटाळा केला तर प्रतिकूल परिस्थती आली की , आपण कमी पडू . आणि यश लांबेल अथवा मिळणार नाही हे माहिती असते .            बुद्धिबळाचा विचार करता बुद्धिबळाचा नियमित अभ्यास ना केल्याने अनेक अडचणी येतात अभ्य्साला देखील शिस्त असणे हे महत्त्वाचे आहे . बुद्धिबळाचा अभ्यास करताना काय अडचणी येतात आणि त्यावर अभ्यासाचा शिस्तीद्वारे कोणते उपाय योजता येतात हे बघूया  १) ज्या वेळेस पर्याय असतील त्यावेळीस निर्णय घेता येत नाही . वेळ अधिक लागतो यावर आपण आपली  मानसिकता बदलून नकारत्मक बाजूवर विचार करण्याची स