पोस्ट्स

मे २४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिने बघितले आहेत ५०० कृष्णविवराचे जन्म

इमेज
      आर्थिक ताकदीमुळे आगामी भविष्यकाळात जगाचे आशास्थान म्हणून ओळखला जाणारा भारत विज्ञान क्षेत्रात त्यातही खगोलशात्रात मोठी दमदार आशादायक वाटचाल करत आहे   आपण दिवाळीत उडवतो त्या प्रकारचे मात्र त्या पेक्षा काहीसे मोठे रॉकेटची  सायकलद्वारे  वाहतूक करत  सुरवात झालेल्या भारतीय अवकाश संस्थेकडून  अर्थात इसरो कडून सध्या येणाऱ्या बातम्यांनी हीच गोष्ट सिद्ध होत आहे . नुकतीच इसरोची एक सहयोगी संस्था असलेल्या पुण्याच्या  इंटर  युनिव्हरसिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी (आयुका )  च्या मार्फत कृष्णविवरासंबंधी एका आपल्या समस्त भारतीयांना गौरवास्पद वाटेल अशी घोषणा करण्यात आली . त्यांनी सन २०१५ पासून राबवण्यात येणाऱ्या अॅस्ट्रोसॅट या प्रकल्पांतर्गत ५०० व्या कृष्णविवराच्या जन्म झाल्याचे संकेत टिपले आहेत       कृषिविवर ही ताऱ्याच्या मृत्यूची अशी एका अवस्था आहे की ज्यामध्ये ताऱ्यातून त्यांच्या प्रचंड अश्या गुरुत्वाकर्षणामुळे सेकंदाला ३ लाख किंलोमीटर या वेगाने प्रवास करणारा प्रकाश किरण देखील त्यातून बाहेर पडत नाही . आपण पृथ्वीवर उभे राहून सेकंदाला १३ किलोमीटर या वेगानेएखादा दगड वॉर आकाशयात भिरकावला अंतर तो आपल्या