पोस्ट्स

जानेवारी १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाविनाश !

इमेज
निसर्गाची ताकद किती भयानक आहे ,याचे प्रत्यंतर शनिवारी पॅसिफिक  महासागरातील किंग्डम ऑफ टोंगा  छोट्याच्या देशात  झालेल्या  ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जगाने अनुभवले.  उपग्रहाने ही घटना चित्रीत केली आहे. त्यावरुन ही घटना किती भीषण होती हे समजते.आपण बिबिसी, आँस्टोलिया प्लस आदी वृत्तवाहिन्यांचा युट्यूब चँनेलवलर हे चित्रण बघू शकतात.ही घटना  होवून तीन दिवस झाले, मात्र त्या देशापर्यत मदत पोहचवण्यास अत्यंत अडचणी येत आहेत. त्या देशाला जगाला जोडणाऱ्या समुद्रातील इंटरनेटच्या केबल पुर्णतः तूटलेल्या आहेत.(जगातील सर्व नेट केबलच्या मार्फत चालते यास अपवाद  फक्त आपला मोबाईल ते नजीकचा टाँवर) ज्यामुळे हा देश पुर्णतः जगापासून तूटलेला आहे. या देशापासून भौगोलिक अंतराच्या विचार करता अत्यंत जवळचे देश असणाऱ्या आँस्टोलिया आणि न्युझीलंड या देशातुन त्या देशात मदत पोहचवण्यासाठी हेलीकाँप्टरची मदत पाठवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. मात्र ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उडालेल्या राखेमुळे ते पोहचवण्यात अडचणी येत आहे. सँटेलाईट फोनमार्फत त्यांच्याशी तूटक संवाद सुरु आहे. मी भौगोलिक नजीकचे म्हणून ज्या देशाच्या  उल्लेख केला आहे,  ते