पोस्ट्स

डिसेंबर १५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानात चाललंय काय

इमेज
            पाकिस्तानात चाललंय काय  अशा प्रश्न पडावा अशी तेथील स्थिती आहे तेथील बलुचिस्थानमधील ग्वादार या गावात तेथील रहिवाशी चीनमार्फत त्या ठिकाणी चालू असणाऱ्या विकासप्रकल्पाच्या विरोधात आंदोलने करत आहेत . तेथील ऊर्जा  लोकांनी नैसर्गिक वायू जपून वापरावा सध्याची स्थिती बघता पाकिस्तानमध्ये लवकरच नैसर्गिक वायू संपुष्टात येऊ शकतो असे विधान केले आहे पाकिस्तानात गेल्या ७० वर्षातील सर्वाधिक अशा ११. ७ % इतका महागाईचा दर आहे पुरेशा परकीय चलनाचा साठा नसल्याने इंधन खरेदी करू शकत नाहीये .त्यांना एका देशाकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या देशांकडून कर्ज घ्यावे लागत आहे त्यामुळे खरच म्हणावे लागते  पाकिस्तानात चाललंय काय  बलुचिस्तानमधील ग्वादार या गावातील रहिवाशी गेल्या एक महिन्यापासून  चीनमार्फत त्या ठिकाणी चालू असणाऱ्या विकासप्रकल्पाच्या विरोधात आंदोलने करत आहेत .आमच्या जमिनीवर विकास प्रकल्प सुरु आहेत मात्र त्यामुळे आमच्या काहीच फायदा होत नाहीये सर्व फायदा चीन आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे लोक घेत आहेत आम्हला त्या ठिकाणी काय चालू आहे तेच बघितले जावू  दिले जात नाहीये स्थानिकांना यातून पूर्ण