पोस्ट्स

सप्टेंबर २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हँपी बर्थडे नेपच्यून ?

इमेज
           हँपी बर्थडे नेपच्यून , ! चमकलात ना? नेपच्युन हा तर ग्रह आहे मग त्याचा कशा काय वाढदिवस ? असा प्रश्न आपणास पडला असेल . तर सांगतो आजच्याच  दिवशी अर्थात 23 सप्टेंबर 1846 साली नेपच्युन या ग्रहाचा शोध लागला आज 2021 साली या ग्रहाचे  सूर्यमालेतील  समजून 175 वर्षे झाली आहेत त्या अर्थाने आज 23 सप्टेंबर 2021 रोजी नेपच्यून या ग्रहाचा 175 व वाढदिवस आहे म्हणून म्हंटले हॅपी बर्थ डे  नेपच्यून                    न्यूटनच्या गरुत्वाकर्षणाच्या नियमावरून शोधला गेलेला हा ग्रह सौरमालिकेतील सर्वात लांबचा आठवा ग्रह आहे . जो आकाराने सौरमालकिकेतील  आकाराने चवथा मोठा ग्रह आहे जो वस्तुमानाचा विचार करता तिसरा मोठा ग्रह आहे पृथ्वीवरील वर्षाचा विचार करता सुमारे 165 वर्षात (अचूकपणे सांगायचे झाल्यास164.8वर्षात ) तो सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करतो थोडाख्यात नेपच्यनचे एक वर्ष पृथ्वीच्या 165 वर्षाइतके आहे .याचा शोध फ्रेंच नागरिक असणाऱ्या  उर्बाईन ले वेरियर आणि जर्मन नागरिक असणाऱ्या जोहान गॉटफ्राइड गल्ले या दोन खगोल शास्त्रज्ञांनी शोधला सर्वसाधारण्पणे खगोलीय गोष्टी या निरीक्षणातून शोधल्या जातात मात्र ज्यष्ठ खगो