पोस्ट्स

जून ४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समाज माध्यमे

इमेज
        समाज माध्यमे अत्यंत उपयोगी साधन आहे. आजकाल समाज माध्यामांविषयी नकारात्म्क जास्त्‍ ऐकायला मिळतयं विशेषत: पब्जी  या खेळामूळे त्या बाबत नकारात्म्क चित्र उभे केले आहे मात्र हे चित्र पुर्णपणे खरे नाही या समाज माध्यामांव्दारे रोजगार निर्मीतीच्या देखील संधी निर्माण आहेत हे ऐकून तूम्हाला कदाचित खोटे वाटेल मात्र हे खरे आहे. जर तूमच्या ब्लॉगला बहूसंख्य भेट देणारे असतील तर तुमच्या ब्लॉगवर गूगल जाहिराती देउ शकते त्याव्दारे तूम्ही चांगली अर्थप्राप्ती करू शकतात .     लिंकडन या समाज माघ्यामाव्दारे आपण आपले व्यावसाईक नातेसंबध अधीक दृढ करू शकतो . आपल्यापैंकी अनेक जणांना सन 2013 च्या सूमारास   झालेली भारतातील क्रांती आठवत असेलच अन्ना हजारेंच्या क्रांतीच्या व्यापक प्रसारा मागे समाज माध्यामांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे निव्व्ळ भारतातच नव्हे तर उत्तर   आफ्रिकी देशांमध्ये सूध्दा याच कारणातून यादवी सद्रश्य परिस्थीती निर्माण झाली होती हे पण आपण लक्षात घ्यायला हवे    प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे पण असतात तीच बाब या गोष्टीला पण लागू होते . समाजमाध्यमे दुधारी शस्त्र आहे. जे