पोस्ट्स

सप्टेंबर ८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब....... बुद्धिबळाचा

इमेज
                     आज भारतातील बहुतांशी   माध्यमे  इंग्लंड बरोबरची क्रिकेटची टेस्ट मॅच,  एका क्रिकेटरचा घटस्फोट आणि पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल च्या वार्तांकनात मग्न असताना भारताची जगाला देणगी असलेल्या एका पूर्णतः स्वदेशी असणाऱ्या खेळाची  अर्थात बुद्धिबळाची अत्यंत प्रतिष्ठेची  स्पर्धा अर्थात बुद्धिबळाचे ऑलम्पियाड सुरु आहे .25ऑगस्ट रोजी रशियात त्याचे दिमाखदार उदघाटन झाले  25 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे ..  कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टाळला नसल्याने ही  स्पर्धा ऑनलाईन पध्द्तीने खेळवण्यात येणार आहे   www.chess.com  या संकेतस्थळावर आपणास हि विनामूल्य बघता येईल . तसेच chess डॉट कॉम च्या युट्युब चॅनेलवर आणि flowचेस या ऍपवर   देखील आपण या स्पर्धेच्या आस्वाद घेऊ शकता आजमितीस  या विषयी  लिहिताना (8 सप्टेंबर ) लिहताना भारताची स्थिती खूपच उत्तम आहे मात्र असे असे असून देखील दुर्दैवाने  भारतीय माध्यमात या विषयी हवे तितके बोलले जात नाहीये असो                 ही स्पर्धा गटांमध्ये होत असून प्रत्येक देशाचा सहा जणांचा एक आहे ज्यात वीस वर्षाखालील प्रत्येकी एक पुरुष आणि महिला खेळाडू