पोस्ट्स

डिसेंबर २८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२१ नैसर्गिक आपत्ती

इमेज
             सरते वर्ष २०२१ हे मानवी इतिहासात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे कायमच लक्षात राहील  या वर्षी     महाराष्ट्रात अनेकदा बेमोसमी पाऊस पडला त्याच बरोबर  अन्य वर्षी बंगालच्या उपसागराच्या तुलनेत शांत असणाऱ्या अरबी समुद्रातील चक्रीवादळांची संख्या वाढलेली आढळली  यावर्षी उत्तराखंड या राज्यात ढगफुटीचे प्रमाण मोठ्या प्रमाणत झाले उत्तराखंड राज्यात भूस्खलनाचे अनेक प्रकार घडले यामुळे उत्तरकाशी भागातील एक धरण सुद्धा फुटले मार्चच्या सुमारास  राजस्थामध्ये बिहार मध्ये उष्णतेची मोठी लाट अली पावसाच्या सुरवातीला या प्रदेशात इतर वर्षीपेक्षा या वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात वीज पडून मृत्यू झाले यातली सर्वाधिक मृत्यू राजस्थान राज्यात झाले या वर्षी महाराष्ट्रात पाऊस  काहीसा उशिरा दाखल झाला भारतात वेळेप्रमाणे दाखल झाल्यावर पावसाच्या वाऱ्यांना अनुकूल स्थिती नसल्याने तो रेंगाळला परिणामी महाराष्ट्रात काही ठिकणी दुबार पेरणी करावी लागली महाराष्ट्रात पावसाने जून महिन्यात सुरवातीला हजेरी दिल्यावर खूप दिवस गायब झाला या वर्षी महाराष्ट्रात ऑक्टोबर हिट हा प्रकार अनुभवायास मिळालाच नाही नाशिकमध्ये वर्षाच्या सुरवातीच्या

सिंहावलोकन २०२१, क्रीडा जगत

इमेज
              सन २०२१ क्रीडा विश्वाचा विचार करता संमिश्र ठरले . या वर्षी टोकियो शहरात सर्वसाधारण  ऑलम्पियाड. युनाटेड अरब अमिरात या देशात क्रिकेटच्या टी २० वल्डकप , चारही ग्रँडस्लॅम , टूर दि फ्रांस , क्रिकेट टेस्ट  वल्डकप, आशियाई युवक हॉकी स्पर्धा  यांसह बुद्धिबळाच्या अनेक स्पर्धा झाल्या . बुद्धिबळाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारच्या स्पर्धा झाल्या . हे वर्ष जागतिक क्रीडा विश्वाचा विचार करता  बुद्धिबळातील ऑनलाईन प्रकारत झालेला एका गैर प्रकारमुळे काहीसे गाजले . दैनिक लोकसत्तामध्ये या गैर प्रकाराविषयी अग्रलेख देखील छापून आला होता               भारताचा विचार करता  गेल्या २०२० प्रमाणेच या वर्षात  बुद्धिबळपटूंनी खूपच उत्तम कामगिरी केली. सांघिक महिला  बुद्धिबळ स्पर्धेत भारत उपविजेता ठरला भारताच्या  सांघिक महिला   बुद्धिबळ संघाला रशियाने हरवले .  .भारताला एक वूमन ग्रँडमास्टर (नागपूरच्या दिव्या देशमुख ) चार ग्रँडमास्टर सन २०२१ या वर्षी मिळाले ,.या खेरीज  सर्वसाधारण  बुद्धिबळ सांघिक ऑलम्पियाड मध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक,  आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत (१७ वर्षाखील ) नाशिकच्या प्र