पोस्ट्स

जुलै २६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवाची शंभरी भरण्याकडे वाटचाल

इमेज
                 सध्या समस्त जग करोनाच्या धास्तीत जगत असताना करोनाचे संकट कस्पटासमान वाटावे, असी घटना मार्चपासून रशियाचा जवळपास 77%भाग असणाऱ्या(जगाचा विचार करता 9%) सैबेरीया या भागात घडत आहे .या घटनेचे परीणाम सध्या दिसत नसल्याने माध्यमांद्वारे या घटनेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, मात्र येणाऱ्या पिढीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान यामुळे होणार आहे. तर ती घटना आहे, वर्षातील जवळपास दहा महिने शुन्याचा खाली तापमान असणाऱ्या सैबेरीयात लागलेला वणवा  . त्याचप्रमाणे ज्या भागात वर्षातील दहा महिने शुन्याचा खाली तापमान असते, तर उन्हाळ्याचा दोन महिन्यात ते तापमान सरासरी 20ते 28 सेल्सिअस  असते . त्या भागात नोंंदले गेलेले 38 सेल्सीयस तापमान ही होय .जे मानवाच्या ज्ञात इतिहासातील या भागात नोंदले गेलेले सर्वाधिक तापमान आहे.                     या वणव्याचा विस्तार ही पोस्ट लिहताना ग्रीस या देशाचा एकुण क्षेत्रफळाएव्हढ्या भागात झालेला आहे .ज्या भागात हा वणवा लागलेला आहे, तो भाग वर्षातील बहुसंख्य काळ बर्फाच्छादीत असल्याने त्या भागात काही रासायनिक प्रकिया होवून त्या भागातील जमिनीत सहजतेने जळणारे सें