पोस्ट्स

जानेवारी १४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय भूगोल दिनाच्या निमित्याने

इमेज
भूगोल , शालेय जीवनातील बहुतेकांचा नावडता विषय , मात्र तेव्हढाच उत्साहवर्धक विषय. या भूगोलाच्या विषयी जनसामान्यात असणारी भीती दूर व्हावी , त्याचे महत्व लोकांना समजावे , या उद्देशाने भारत सरकारकडून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय भूगोल दिन . १४ जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो .                त्यानिमित्याने समस्त भूगोल प्रेमींना खूप खूप शुभेच्छा . भूगोल मानवी आयुष्यातील अत्यंत मत्त्वाचा विषय आहे . रोजच्या जीवनातील अनेक बाबी या भूगोलाशी संबंधित आहेत . मकर संक्रांत हा सण तर त्याचेच एक प्रातिनिधिक स्वरूप .                        भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल( political geography  ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military  geography )वगैरे . मात्र शालेय  अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो . त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो . आणि भूगोलाशी असणारा असणारा संपर्क तुटतो .                          छ्त्रपती शिवाजी महाराज यांची युद्धदनीती ह