पोस्ट्स

मे २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाणी प्रश्नावरुन दोन एकाच कुटुंबातील देश समोरासमोर!

इमेज
        आपल्या भारतात वाढत्या कोरोना रुग्णांचा संख्येने ,आणि पाच राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणूकीने समस्त देश ढवळून निघत असताना , भुतपूर्व युनाटेड सोशालिस्ट सेव्हियत रशियातील दोन देश , किरगीस्तान आणि तजाकिस्तान या दोन देशात इस्कारा  नावाच्या नदीच्या पाण्याचा वाटपावरुन छोटेसे युद्ध पेटले आहे. ज्यामध्ये 31 सैनिक मृत्युमुखी पडल्याचे किरगीस्तान या देशाकडून हा लेख लिहण्यापर्यत जाहिर केले आहे. तर विरूद्ध पक्षाकडून याबाबत चूपी साधण्यात आली आहे . इस्कारा या नदीवरील पाणी चोरले जावू नये, म्हणून 28एप्रिलला तजाकिस्तान देशाकडुन सिसिटिव्ही उभारला जात असताना कझाकिस्तान देशाकडून लष्करामार्फत गोळीबार सुरु करण्यात आला. ज्यामुळे हे छोटेखानी युद्ध झाल्याचे  द हिंदूच्या बातमीत सांगितले आहे . तसेच 30 एप्रिल रोजी या दोन्ही देशात शस्त्रसंधी झाल्याचेही या बातमीत सांगितले आहे.   भारतात मुघल सत्तेचा पाया घालणारा बाबर ज्या फरगाणा  खोऱ्यातील सरदार होता. त्याच  फरगाणा  खोऱ्यात हे  युद्ध  लढले गेले आहे. तसे बघायला गेल्यास   फरगाणा खोऱ्यातील लोकांच्या भटक्या जीवनशैलीमुळे उझबेकिस्तान, किरगीस्तान