पोस्ट्स

फेब्रुवारी २०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नावात काय आहे ?

इमेज
       नावात काय आहे ,असे सुप्ररसिद्ध इंग्ररजी साहित्ययीक शेक्सपियर यांचे विधान आहे. मात्र सदर विधान करतांना शेक्सपियर यांनी सन 2020मध्ये भारतात येणाऱ्या शिक्षणतज्ञांचा विचार बहुधा केला नसावा,कारण त्यांनी जर असा विचार केला असता , तर खचितच त्यांनी असे विधान केले असते. कारण सन 2020 मधील भारतातील शिक्षणतज्ञांनी शेक्सपियरला खोटे पाडणारे संशोधन केले आहे .नापास या शद्बामुळे विद्यार्थ्यांचा मनात भिती बसते , सब   नावात काय आहे? असे इंग्रजीतील सुप्रसिद्ध साहित्यीकब त्यांना नापास न म्हणता कँपिसिटिबल म्हणावे, असा आदेश.सिबिएससी च्या शिक्षणतज्ञांनी काढला आहे . मात्र मुळात अभ्यासात कमकुवत असणारे विद्यार्थी अभ्यासात भक्कम बनतील याबाबत कोणती कार्यवाही करण्यात यावी, याबाबत त्यांनी सोईस्कर मौन धारण केले आहे . अभ्यासात एखादा विषय कमकुवत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे न शिकवता अन्य कोणती पद्धत वापरता येवू शकते ?याबाबत त्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे .त्यांना काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास मनाई करुन एक प्रकारे त्यांना विषमतेचीच वागणूक दिली आहे .त्यामुळे सर्वसाधरण आणि अशी विषमतेची वागणूक