पोस्ट्स

जून १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील लक्षद्विप (भाग2)

इमेज
    लक्षद्विप, आपल्या भारताच्या सात केंद्रशासित प्रदेशापैकी सर्वात लहान केंद्रशासित  प्रदेश असणाऱ्या आणि निसर्गाची मुक्तहस्ताने सौदर्याची उढळण झाली आहे, असा प्रदेश . सध्या मात्र दोन गोष्टीमुळे अत्यंत चर्चेत आला आहे. त्यातील एक गोष्ट सुखवणारी  तर गोष्ट काहीसी चिंताजनक वाटणारी आहे. चला तर जाणून घेवूया या दोन्ही घटनांविषयी. पहिल्यांदा चिंता वाढवणाऱ्या घटनेविषयी बोलूया . तर लक्षद्विपच्या प्रशासकाने आणलेल्या काही प्रस्तावित बदलांमुळे लक्षद्विपचे समाजजीवन ढवळून नीघत आहे. हे आपण जाणतातच.(ज्यांना त्या विषयी माहिती करुन घेयची आहे. त्यांनी माझी या आधी या विषयावर  लिहलेला लेख वाचावा. तूम्हाला तो लेख शोधणे सोपे व्हावे यासाठी या लेखाच्या खाली त्या लेखाची लिंक देतो. तिथे क्लिक करुन तूम्ही वाचू शकता ) तर या विषयी एका मल्ल्यालम भाषेतील वृत्तवाहिनीवर बोलत असताना लक्षद्विप येथील सिने अभिनेत्री, सिनेदिग्दर्शक आसीया सुलतानी यांनी सध्याचा प्रशासकांचा उद्देश लक्षद्विप हा मुस्लिम बहुल प्रदेश असल्याने येथे जैविक शस्त्र आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे विधान केले .या दाव्याच्या पुष्टतेसाठी त्यांनी सदर प्रशासक ये