पोस्ट्स

सप्टेंबर ७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युगास्त आणि युगारंभ एकाच वेळेस

इमेज
                    नुकत्याच आपल्या सर्वांच्या लाडक्या एसटी विषयी दोन बातम्या वाचनात आल्या .एक बातमी सुखद धक्क्का देणारी होती , मात्र दुसरी काहीशी मन हेलावून सोडणारी होती . आपल्या भारतात अनेक गोष्टी प्रथमतः महाराष्ट्रात घडतात . आणि नंतर सर्व भारतात त्याचे अनुकरण होते . याची साक्ष देणारी पहिली सुखद घटना होती ती म्हणजे आजपासून सुमारे ३६ वर्षांपूर्वी भारतात सर्वप्रथम राज्य परिवहन मंडळाकडून आरामदायी सेवा आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून पुरवण्यात आल्यानंतर इतिहासाची पुनर्वार्ती होत  आपले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ इलेट्रीक वाहन चालवणारे भारतातील पहिले  राज्य परिवहन महामंडळ ठरले आहे . नुकत्याचं राजस्थानात तयार झालेल्या या बसेसचे महाराष्ट्रात आगमन झाले . काही चाचण्या नंतर या गाड्या आपल्या सेवेत दाखल होतील . या गाड्यांचे शिवाई असे नामकरण करण्यात आले आहे .   ह्या बसची काही वैशिष्ट्ये काही वैशिष्ट्य पुढील प्रमाणे असतील  .  वाहनाची लांबी १२ मी असून रुंदी २.६ मी असून उंची ३.६ मी इतकी आहे. . वाहन चालवण्यासाठी ३२२ किलो वॅट क्षमतेची लिथियम आर्यंन फॉस्फेटची बॅटरी वापरण्यात