पोस्ट्स

सप्टेंबर १, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ही वादळांची शृंखला कधी थांबेल ?

इमेज
ही वादळांची शृंखला कधी थांबेल ?  असाच प्रश्न सध्या अमेरीकन प्रशासनास पडला आहे. त्याला कारण आहे, आँगस्टचा शेवटच्या आठवड्यात अमेरीकेच्या इशान्य भागात हेन्री या चक्रीवादळाने (स्थानिक संज्ञा हरीकेन) मोठा तडाखा दिल्यावर आता अमेरीकेच्या आग्रेय (south east) दिशेला एका चक्रीवादळाने तडाखा दिला आहे.हरीकेन Ida हे त्या चक्रीवादळाचे नाव. आजमितीस हा मजकूर लिहीत असताना या हरीकेनमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि 10 लाख लोक अंधारात असल्याचे वृत्त NBCया वृत्त वाहिनीच्या युट्युब. चँनेलवर.दिले आहे. याच वृत्त वाहिनीच्या आणखी एका वृत्तानुसार अटलांटिक महासागरात Lurry  नावाचे कमी दाबाचे क्षेत्र  तयार झाले असून ते मोठे हरीकेन बनून आदळण्याची शक्यता. आहे . सध्या जमिनीवर आदळलेल्या Ida या हरीकेन आणि संभाव्य Lurry या कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये समुद्रात पण जमिनीपासून जवळच kate  नावाचे हरीकेन तयार झाले आहे. मात्र ते फारसे ताकदवान नाही .त्यामुळे फारसे नुकसान होणार नाही, असा अंदाज अमेरिकेच्या हवामान खात्यातील हरीकेन विषयक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यात अनेक अमेरीकन नागरीकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले आ