पोस्ट्स

जून २२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील चीन (भाग 13)

इमेज
      मित्रांनो , मी माझा या ब्लॉग मधून कालच चीनविषयी लिहले होते. मात्र ते लिहून एक दिवस होत नाही तोच द हिंदूच्या न्युजलेटर्स मधून तीन चीनविषयक बातम्या माझ्या इनबाँक्स येवून धडकलेल्या मला दिसल्या. चीन आपला क्रमांक एकचा शत्रू असल्याने त्याविषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे, तर जाणून घेवूया या बातम्यांविषयी. तर चीनच्या तैशान नावाच्या एका न्युक्लियर पाँवर प्लँटमध्ये नूकताच एक अपघात झाला आहे. ज्यातून किरणोत्सर्ग होत असल्याचा आंतरराष्ट्रीय माध्यमांचा दावा आहे. चीननुसार  या न्युक्लिअर पाँवर पाँइटमध्ये जरी अपघात झाला असला तरी किरणोत्सर्ग झालेला नाही. हा न्युक्यीलीअर पाँवर प्लँट हा फ्रान्समधील कंपनीच्या मदतीने सन2018मध्येच उभारण्यात आला होता. चीनच्या मते काही विशेष अपायकारक नसणारे वायूचा उत्सर्ग येथून झाला आहे. चीन जरी फार काही झाले नाही,असे म्हणत असला तरी चीनने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय माध्यमांना येथे प्रवेश निषिध्द केला आहे. चीनच्या या न्युक्यिलर प्लँटचा जवळपास मोठी शहरे नाहीत. काही खेडी आहेत .त्यामुळे येथे जास्त लोक मृत्युमुखी पडण्याची शक्यता कमी आहे.  मात्र तो चीन आहे. एखाद्या आपत्तीच