पोस्ट्स

मार्च ३१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील चीन (भाग 4)

इमेज
चीन, आपल्या इतिहासाचा दाखल देत आपल्या शेजारील राष्ट्रांचा भुभागावर दावा करणारा देश, जगातील  सर्वात कठीण भाषेंचा यादीत ज्या देशातील प्रमुख भाषेचा वरचा क्रमांक लागतो, तो देश, जगात आजमितीस 2021साली मोजक्या देशात साम्यवादी राजवटी सुरु आहे त्यातील एक देश म्हणजे चीन, सन 1978 पासून साम्यवादी राज्यव्यवस्थेत भांंडवलशाहीला पुरक अर्थव्यवस्था उभारणारा देश म्हणजे चीन (रशियात याचा विरुद्ध म्हणजे स्वातंत्र्यात साम्यवादी अर्थव्यवस्था अमंलात आणली गेली परीणामी तो देश फुटला)1949ला अस्तिवात येवून सुद्धा 1971 पर्यत सयुंक्त राष्ट्र संघात ज्या देशाला प्रवेश नव्हता तो देश म्हणजे चीन .हा चीन देश  दोन दिवसापुर्वी पुन्हा एकदा चर्चेत आला आणि याला कारणीभूत आहे. त्या देशाने भुभागावरुन फिलीपाइन्स या देशाबरोबर सुरु केलेला वाद. तर मित्रांनो, चीनने आमच्या स्पेशल इकाँमाँनिकल झोनमध्ये त्यांची 200 लष्करी जहाजे आणली असल्याचा आरोप फिलीपाइन्सने केला आहे.समुद्रकिनाऱ्यापासून 12 ते 200 नाँटिकल मैलापर्यतचा प्रदेश त्या देशाचा स्पेशल इकाँनाँमिक्ल समजला जातो.या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर त्या देशाचा अधिकार असतो.(एक नाँटिकल मैल

भट्टी तापत आहे! सावधान!

इमेज
काल 30 मार्च रोजी नाग विदर्भातील ( विदर्भातील नागपूर प्रशासकीय विभागाला नाग विदर्भ ,तर अमरावती प्रशासकीय विभागाला वऱ्हाड म्हणतात विदर्भात शेतकऱ्यांचा ज्या  आत्महत्या होतात, त्यातील 95 ते 96% आत्महत्या या वऱ्हाड भागात असतात ) चंद्रपूर जिल्ह्यात मार्च महिना संपायला 1 दिवस शिल्लक असताना तापमानाने 43.4 अंश सेल्यीयस तापमानाची नोंद केली. नाग विदर्भातील नागपूर वर्धा,चंद्रपूर या जिल्ह्याचा काही भागात जंगले आहेत तर गडचिरोली, भंडारा गोंदीया या तिन जिल्ह्यात जवळपास 100% क्षेत्र वनाच्छादीत आहे. मात्र खनिज उत्खनन कार्य तसेच काही औद्योगिक वसाहतींमुळे गेल्या काही वर्षापासुन चंद्रपूर जिल्ह्यात सातत्याने विक्रमी तापमान नोंदवले जात आहे            दर वर्षी  मागच्या वर्षीचा उच्चांक मोडून नविन तापमान नोंदवले जाते.काही दिवसापूर्वी मुंबईतील पाऱ्याच्या उंचीने 40अंशाची मर्यादा ओलांडली होतीच.तर काही महिन्यापुर्वी द्राक्षाचे नुकसान व्हावे इतकी थंडी नाशिकच्या निफाड तालूक्यात पडल्याचे आपणास स्मरत असेलच. ज्या प्रमाणे मार्च महिन्यापासून तापमानाचे उच्चांकच्या बातम्या येतात, त्याप्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तापम