पोस्ट्स

नवीन काय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव

इमेज
निसर्गावर, पर्यावरणावर मानवाने केलेल्या   अत्याचाराची किंमत मानवाने दामदुप्पट सहन करून भोगलेली आहे हे आपण नेहमीच बघितले आहे या चुकांमधून शहाणे होत मानवाने प्रामुख्याने आपल्या आनंदासाठी साजरे करण्यात येणारे सण उत्सवावासाठी पर्यावरणाचा विचार करत आपल्या वर्तणुकीत सुद्धा बदल केल्याचे आपणस दिसते . पूर्वी गणेशोत्सवासाठी सहज दिसणाऱ्या  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तींची निर्मिती हा अश्याच एक पर्यावरणपूरक बदल मात्र आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या विचार करता शाडूची माती देखील पूर्णतः पर्यावरणपूरक नाही . शाडूची माती प्रामुख्याने राजस्थान या राज्यात आढळते .तेथील जैविक साखळी या मातीला पूरक आहे मात्र आपल्या महाराष्ट्रातील जैविक साखळी राजस्थानपेक्षा पूर्णतः वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रातील हवामान सुद्धा राजस्थानपेक्षा वेगळे आहे त्यामुळे होत काय ? तर शाडू माती आपल्या महाराष्ट्रात आढळत नाही आपल्याकडील वनस्पती या मातीत ती माती असली तरी उगवू शकत नाही . आपल्याकडील उंदीर घुशी सारखे जमिनीत बिले करून राहणारे जीव या मातीत जिवंत राहू शकत ना...

खगोलशास्त्रातील अदभूत शोधाची कहाणी !

इमेज
           सध्या आपल्या भारतात कृषी कायद्यामुळे, तसेच पेट्रोल दरवाढीमुळे देश ढवळला जात असताना, खगोलशास्त्रज्ञांना एक महत्त्वाचा शोध लागला आहे. मराठी माध्यमांतून याविषयी फारच कमी माहिती दिली जात असल्याने त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन .       तर मित्रांनो खगोलशास्त्रांना आपल्या पृथ्वीपासून 13 अब्ज प्रकाशवर्षे दूर क्वार्ससचा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांनी याचे नामकरण क्येसार JO313_1806 असे केले आहे. सन 1950 मध्ये मानवास क्येसार ही संकल्पना माहिती झाल्यापासून  आतापर्यत शोधलेल्या क्येसारमध्ये हा क्येसार सर्वात लांबचा क्येसार आहे. हा क्येसार इतका तेजस्वी आहे की याला 13अब्जाच्या ऐवजी 100 प्रकाशवर्षे दूर ठेवले तर हा क्वार्स सुर्याइतका प्रकाशीत दिसेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. खगोलशास्त्रज्ञांनी या क्येसारची प्रकाशमानता +7.7 इतकी निर्धारीत केली आहे. शास्त्रज्ञांनी या क्येसारची निर्मिती विश्वनिर्मितीनंतर 6लाख 70 हजार  वर्षापुर्वी निर्मिती झाली असावी, असा कयास बांधला आहे. Cerro Telolo Inter American वेधशाळेच्या Bianco 4 या दुर्बिणीमार्फ...

समाज माध्यमे

इमेज
        समाज माध्यमे अत्यंत उपयोगी साधन आहे. आजकाल समाज माध्यामांविषयी नकारात्म्क जास्त्‍ ऐकायला मिळतयं विशेषत: पब्जी  या खेळामूळे त्या बाबत नकारात्म्क चित्र उभे केले आहे मात्र हे चित्र पुर्णपणे खरे नाही या समाज माध्यामांव्दारे रोजगार निर्मीतीच्या देखील संधी निर्माण आहेत हे ऐकून तूम्हाला कदाचित खोटे वाटेल मात्र हे खरे आहे. जर तूमच्या ब्लॉगला बहूसंख्य भेट देणारे असतील तर तुमच्या ब्लॉगवर गूगल जाहिराती देउ शकते त्याव्दारे तूम्ही चांगली अर्थप्राप्ती करू शकतात .     लिंकडन या समाज माघ्यामाव्दारे आपण आपले व्यावसाईक नातेसंबध अधीक दृढ करू शकतो . आपल्यापैंकी अनेक जणांना सन 2013 च्या सूमारास   झालेली भारतातील क्रांती आठवत असेलच अन्ना हजारेंच्या क्रांतीच्या व्यापक प्रसारा मागे समाज माध्यामांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे निव्व्ळ भारतातच नव्हे तर उत्तर   आफ्रिकी देशांमध्ये सूध्दा याच कारणातून यादवी सद्रश्य परिस्थीती निर्माण झाली होती हे पण आपण लक्षात घ्यायला हवे    प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे पण असतात तीच बाब या गोष्ट...

तंत्रज्ञानातील मराठी

इमेज
                            सध्याचे जग तंत्रज्ञानाचे जग म्हणून ओळखले जाते. गेल्या 25एक वर्षातील तंत्रज्ञानाचा विस्तार ेथरारूनप करून सोडणारा आहे.   यात आपल्या माय मराठीचे स्थान कुठे आहे याचा विचार करता   दुर्देवाने फारशे उत्साहवर्धक चित्र नाही .मात्र गेल्या काही वर्षात यात सकारात्म्क बदल होत आहेत मात्र अन्य्‍   भाषेचा विचार करता ही गती अत्यंत कमी आहे . मराठीतील साहित्य्‍ संमेलनात याची दखल अत्यंत कमी प्रमानात घेतली जाते असे माझे प्रामानिक मत आहे. आज विज्ञान क्षेत्रात अनेक नवनविन शोध दिवसागणिक लागत आहेत मात्र त्याची माहिती सहजसोप्या मराठी भाषेत उपलब्ध्‍ होत नाही   इंग्लीश भाषेतील गोष्ट्र्‍ मराठीत आणताना त्यातील कंस्प्ेट ला मराठीत आणताना त्याला संस्क्रत   भाषेत शोभेल अशा शब्द सुचवला जातो आणि नको ती मराठी असे वाटण्यासारखी परीस्थीती निर्माण होते . .विकीपिडीयावर अनेक विषयावर सर्च केले असता मल्याळम कन्न्ड गूजराती आदी भाषेत प्रचंड माहिती मिळते याउलट स्थिती मराठीत आहे. सध्या मराठीत अनेक ब्लॉग आहेत मरा...

अँड बुरखा रन नाशिकच्या हुन्नहरी तरुणाची निर्मिती

इमेज
                        सध्याचे जग ते तंत्रज्ञानाचे जग आहे . या तंत्रज्ञाच्या जगात कालचे ज्ञान आज जुने झालेले असते . मग ते मनोरंजनबाबाबत का असेना . सुरवातीला मोठं मोठ्या चित्रपटगृहात मोठं मोठ्या स्क्रीनन लावून चित्रपट दाखवले जात , नंतर उदय झाला घराघरातील स्क्रीनचा अर्थात टेलिव्हिजनच्या युगाचा . आता टेलिव्हिजनवरील मालिका हा प्रकार मागे पडला असून आताचा जमाना आहे वेब सिरींजचा ,                        कायम सर्व क्षेत्रात अर्गभागी असणारे नाशिकचे हुन्नहरी तरुण या क्षेत्रात तरी मागे कसे  राहतील ?  मागील गेल्या कैक वर्षांपासून व्हिडीओ एडिटिंग करणारे आणि नाशिकच्या हौशी रंगभूमीतील  अढळ ध्रुव ताऱ्याचे  स्थान प्राप्त असणाऱ्या जितेंद्र सोनार आणि त्यांच्या सौंदर्य निर्मिती चमूने याही क्षेत्रात  आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे  नुकतीच त्यांनी "अँड दी बुरखा रन ." हि वेबमालिका तयार केली  आहे . अदिल शेख यांचे उत्तम दिग्दर्शन या चित्रपटाला आहे .....

चित्रपटांचा नवीन ट्रेंड

इमेज
सध्या भाई व्यक्ती की वल्ली  अर्थात पु ल देशपांडे यांच्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्या पाश्र्वभूमीवर चित्रपट निर्मितीचा नवीन ट्रेंड विषयीचे माझे आकलन समर्थ रामदास स्वामी यांच्या 'जे जे आपणासी ठाव !ते ते  सकळांसी मांडावे !! शहाने करून सोडावे सकल जना !!!'  या उक्तीला जागत खास तुमच्यासाठी . हे लेखन परिपूर्ण नाही याची जाणीव ठेवून केलेला हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच  आवडेल अशी आशा आहे      शेवटाकडून विचार करायचा झाल्यास सध्या ज्याला इंग्रजीत बायोपिक म्हणतात त्या प्रकाराच्या चित्रपटांचे प्रमाण वाढलेले दिसते . या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेला भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट असो अथवा  मेरी कॉम यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो अथवा भाग मिल्खा भाग असो अथवा सध्या चर्चेत  असणारा ऍक्सिडेंटल  प्राय मिनिस्टर  हा चित्रपट असो अथवा सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो अथवा बाजीराव मस्तानी यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो ही यादी अजून पुढे वाढवता येऊ शकते . त्याच्या आधी चित्रपटांवर प्रेमावर आधारित चित्रपटांच...