पोस्ट्स

नोव्हेंबर २१, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत ऑस्ट्रेलिया मैत्री चिरायू होवो

इमेज
                  क्रिकेटमध्ये   ५० ओव्हरच्या पुरुष विश्वचषकात ऑस्टेलियाने भारताला धूळ चारली , मात्र हे होऊन काहीच तास होत नाहीत तोच पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया भारतात   एकदा चर्चेत आले . काही तासांच्या अवधीत दुसऱ्यांदा चर्चेत आलेल्या या घटनेत मात्र खेळाडू नव्हे तर राजनैतिक व्यक्ती कारणीभूत होत्या . निमित्य होते भारताने आयोजित केलेली भारत ऑस्ट्रेलिया 2 +2 मिटींग्स . ज्यात भारतातर्फे भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथसिंग आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले तर ऑस्ट्रियातर्फे त्यांचे सरंक्षणमंत्री जे ऑस्टरलियाचे उपपंतप्रधान देखील आहेत असे रिचर्ड मार्ल्स आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी प्रतिनिधित्व केले २० आणि २१ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत ही   बैठक पार पडली हि या प्रकारची   ऑस्ट्रेलियाबाबरोबरची दुसरी मिटींग्स होती या आधीची मिटींग्स २०२१ साली झाली होती           कोणत्याही दोन देशांतील राजनैतिक संबधाचा विचार करता   2 +2 मिटींग्स या अत्यंत महत्वाच्या