पोस्ट्स

जून २७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सन 2021 मधील सहाव्या मन की बातच्या निमित्याने

इमेज
            27 जून 2021  रोजी पंतप्रधान यांनी त्यांच्या महिन्याचा शेवटचा रविवारी होणाऱ्या  मासिक संबोधनात अर्थात मन की बात मध्ये संबोधित केले .नेहमीप्रमाणे व्यवस्थापनाच्या तिसऱ्या प्रकारातील अर्थात महत्वाच्या  मात्र तात्काळ केली नाही तरी चालू शकेल  अश्या गोष्टींचा त्यात समावेश होता . व्यवस्थापनाच्या दृष्टीने पहिल्या प्रकारात येणाऱ्या अर्थात महत्वाच्या आणि तात्कळ करावयाच्या कामांविषयी याविषयी देखील इतर मन की बातप्रमाणे याही मन की बात मध्ये मौन बाळगले गेले .  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आपल्या संबोध नाची सुरवात ऑलम्पिक स्पर्धीविषयी बोलून केली . काही दिवसात भारताचा ओलम्पिकचा संघ  ऑलम्पिक स्पर्धेसाठी टोकियोला जाणार आहे. त्या अनुषंगाने काही खेळाडूंचा परिचय त्यांनी आपल्या संबोधनात केला . तसेचखेळाविषयी तसेच ऑलम्पिक विषयी इच्छुकता निर्माण व्हावी या हेतूने ऑलम्पिक मध्ये भारताला  सर्वाधिक  पदके कोणत्या खेळात मिळाले आहेत तसेचसर्वाधिक  वैयक्तिक पदके कोणी मिळवले आहेत याविषयी प्रश्न विचारले . या प्रश्नाचे उत्तर आपण नमो ऍप आणि www. my gov.in या संकेतस्थळावर देयचे आहे मागील काही मन की बातमध्ये प्रत